Browsing Tag

Arun Jaitley

New Delhi : माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

एमपीसी न्यूज- देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (वय 67) यांचे आज दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता…