Browsing Tag

asking to subscribe YouTube channel

Bhosari : युट्युब चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगत तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्यावरील (Bhosari ) व्हिडिओला लाईक करण्यास सांगत एका महिलेची तीन लाख 14 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 9 ते 25 जून या कालावधीत भोसरी प्राधिकरण येथे घडली. याप्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी…