Browsing Tag

Asma Metal company

Vadgaon Maval : कंपनीतील साहित्य चोरून नेण्यास विरोध केल्याने साथीदाराचा खून

एमपीसी न्यूज - बंद पडलेल्या कंपनीतील साहित्य चोरून नेण्यास विरोध केल्याने मित्राचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाल्यानंतर वडगाव मावळ पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला. ही घटना 27 सप्टेंबर रोजी टाकवे येथे उघडकीस…