Browsing Tag

Assistant Police Inspector Sudhir Arjun Chavan

Pimpri Crime News : व्यावसायिक आनंद उनवणे यांचे खुनासाठी अपहरण; चार जणांवर गुन्हा

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचेही पथक समांतर तपास करीत आहे. या प्रकरणातील काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून पोलीस आरोपींच्या मागावर आहेत.