Browsing Tag

Attempt to break Axis Bank ATM

Talegaon Crime : माळवाडी येथे अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील माळवाडी गावात असलेले अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा एका चोरट्याने प्रयत्न केला. मात्र त्याला मशीनचा दरवाजा उचकटता न आल्याने त्याचा प्रयत्न फसला. ही घटना गुरुवारी (दि. 15) पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास…