Browsing Tag

Attempt to rape a minor girl by taking her to a hidden room

Ghorpadi : अडगळीच्या खोलीत नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज-सार्वजनिक शौचालयात जात असताना एका (Ghorpadi ) अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने अडगळीच्या खोलीत नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न तिघांनी केला. 14 वर्षाच्या मुलीने धाडसाने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत  प्रसंग टाळला…