Browsing Tag

Auto driver strike

Pimpri : विविध मागण्यांसाठी रिक्षाचालकांचा उद्यापासून बेमुदत राज्यव्यापी संप

एमपीसी न्यूज - विविध मागण्यांसाठी रिक्षाचालकांनी उद्यापासून (९ जुलैपासून) बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला आहे. याबाबतचा निर्णय पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आयोजित रिक्षाचालकांचा मेळाव्यात घेतला आहे. या आंदोलनास कष्टकरी…