Browsing Tag

Avinash Dharmadhikar

Chinchwad : देशाचा सक्षम आणि सक्रिय नागरिकच सुवर्णयुगाच्या स्वप्नांचा ध्यास घेईल -अविनाश धर्माधिकारी

एमपीसी न्यूज - भारत देशाचा सक्षम आणि सक्रिय नागरिक भारताच्या सुवर्णयुगाच्या स्वप्नांना गवसणी घालेल. हा नागरिक जबाबदारीने त्याची कर्तव्ये पार पाडेल. प्रत्येकजण देशहितासाठी खारीचा वाटा उचलेल, असे मत पूर्व आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी…