Browsing Tag

Bahul

Chakan Crime News : बहुळ येथे रोहित्राची तोडफोड

एमपीसी न्यूज –  रोहित्राची तोडफोड करून अज्ञात चोरट्यांनी त्यातील तांब्याच्या तारा लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील बहुळ गावच्या हद्दीत हा प्रकार घडला. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…