Browsing Tag

Balewadi gambling

Pune Crime News : बालेवाडी जुगार अड्ड्यावर छापा,28 आरोपींना अटक

एमपीसी न्यूज – बालेवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा मारून 28 आरोपींना अटक करण्यात आली असून दिड लाख रुपयांचा एवज जप्त (Pune Crime News) करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.4) बालेवाडी गावातील दसरा चौकात पुणे आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा…