Pimpri News : बारामती अॅग्रो लिमिटेडतर्फे महापालिकेला 10 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स
एमपीसी न्यूज - कोरोना संकट काळात सामाजिक बांधिलकीतून खासगी कंपन्या विविध यंत्रसामुग्री देऊन सहकार्य करीत आहेत. बारामती अॅग्रो लिमिटेडच्या वतीने 10 ऑक्सीजन कॉन्संट्रेटर्स पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. महापालिकेच्या…