Browsing Tag

Beer bottle smashed on head for not giving free cigarettes

Yerawada : फुकटात सिगारेट न दिल्याने डोक्यात बियरची बाटली फोडली

एमपीसी न्यूज - फुकटात सिगारेट (Yerawada) देण्यास नकार दिल्याने दोघांनी पान टपरी चालकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सैनिक वाडी वडगाव शेरी परिसरात सोमवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी रोशन कुमार संतलाल कोरी…