Browsing Tag

betting on IPL matches in Kondhwa

Kondhwa : कोंढवा येथे आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या 9 जणांना अटक, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – सध्या आयपीएलच्या क्रिकेट (Kondhwa ) मॅच सुरु असून शनिवारी (दि.8) चेन्नई सुपर किंग विरुद्ध मुंबई इंडियन्स या क्रिकेट मॅच वर सट्टा लावणाऱ्या 9 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या तपासी पथकाने अटक केली आहे. हि…