Browsing Tag

Bhisari

Bhosari Crime News : वेश्या व्यवसाय प्रकरणी भोसरी आणि दिघीत पोलिसांचे छापे

एमपीसी न्यूज - भोसरी आणि दिघी येथे पोलिसांनी छापे मारून वेश्या व्यवसाय प्रकरणी कारवाई केली. त्यात पाच जणांवर गुन्हे दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. 28) भोसरी आणि दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.…