Browsing Tag

Bhosri Theft

Indrayaninagar : मेडिकलच्या छताचा पत्रा उचकटून संगणक व रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज – मेडिकल शॉपचा पत्रा उचकटून (Indrayaninagar) त्यातील संगणक व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही चोरी भोसरीतील इंद्रायणीनगर येथे शुक्रवारी (दि.18) रात्री घडली. याप्रकरणी भगवान मच्छिंद्र शेटे (वय 34 रा. भोसरी) यांनी भोसरी…

Bhosri : बस प्रवासात महिलेचे दोन लाखांचे दागिने हिसकावले

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बस प्रवासात महिलेच्या पर्समधील एक लाख 99 हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून (Bhosri) नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 9) दुपारी पिंपरी चौक ते नाशिक फाटा कासारवाडी या दरम्यान घडली. याप्रकरणी महिलेने अज्ञात…