Browsing Tag

bjp Maharashtra Pradesh office bearer meeting

BJP : महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून आणण्याचे भाजपला टार्गेट – धीरज घाटे

एमपीसी न्यूज  : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (BJP) महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून आणण्याचे टार्गेट देण्यात आले आहे, अशी माहिती पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी आज दिली. भारतीय जनता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठक नागपुर…