Corona News: भाजपच्या आमदारासह कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग
एमपीसी न्यूज - भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि विधान परिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यासोबत त्यांच्या घरातील 6 जणांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. आमदार ठाकूर उस्मानाबाद जिल्ह्यातील परंड्यातील…