Browsing Tag

Bopkhel suicide

Bopkhel : तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास घेऊन (Bopkhel ) तरुणीची आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास बोपखेल येथे घडली. तेजस्विनी विजय चव्हाण (वय 20, रा. बोपखेल) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.…