Bopkhel : तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – राहत्या घरात गळफास घेऊन (Bopkhel ) तरुणीची आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास बोपखेल येथे घडली.

तेजस्विनी विजय चव्हाण (वय 20, रा. बोपखेल) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी हिने मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास राहत्या घरी छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.