Browsing Tag

Boring Electric Connection Work

Talegaon Crime : इलेक्ट्रिक शॉक लागून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बोरिंगचे इलेक्ट्रिक काम करताना शॉक लागून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 30) घडली. अनिल मुरलीधर बोभाटे (वय 40, रा. कासारसाई, ता. मुळशी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत अनिल यांच्या पत्नी…