Browsing Tag

Boy lost

Hinjawadi : आईच्या मागे गेला अन हरवला; हिंजवडी पोलिसांनी घडवली माय-लेकराची भेट

एमपीसी न्यूज - आई कामावर जात असताना पाच वर्षांचा (Hinjawadi) चिमुकला नकळत आईच्या मागे गेला. रस्ता ओलांडताना अचानक आई दिसेनाशी झाली. अन तो चिमुकला कंपनीच्या गेटवर धाय मोकलून रडत बसला. इकडे आईला आपला मुलगा हरवल्याची कल्पना देखील नाही. मुलगा…