Sangvi Crime News : फ्लॅटचे कुलूप तोडून 4 तोळ्याचे दागिने चोरीला
एमपीसी न्यूज - फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी सुमारे चार तोळ्याचे ( Sangvi Crime News ) दागिने चोरून नेले आहेत. हि चोरी शनिवार (दि.18) ते शुक्रवारी (दि.19) या कालावधीत जुनी सांगवी येथे घडली आहे.
याप्रकरणी दिपक बलराम यादव (वय 39 रा.जुनी…