Browsing Tag

Bronze Medal to Aditya Pilane of Shivdurg

Lonavala : नॅशनल युथ चॅम्पियनशिपमध्ये शिवदुर्गच्या आदित्य पिलानेला कांस्य पदक

एमपीसी न्यूज - बेंगलोर येथे शनिवारी (दि. 12) नॅशनल युथ चॅम्पियनशिप या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत शिवदुर्ग क्लायम्बिंगच्या आदित्य शंकर पिलाने याला कांस्य पदक मिळाले. या कामगिरीमुळे त्याची 19 नोव्हेंबर रोजी चीन येथे होणाऱ्या एशियन युथ…