Browsing Tag

building material

Hinjawadi : बांधकाम साइटवरून साडेतीन लाखांचे साहित्य पळवले

एमपीसी न्यूज - बांधकाम साइटवरून पॉलीकॅब कंपनीची वायर आणि प्लंबिंगचे साहित्य एकूण 3 लाख 66 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 26) सकाळी नऊच्या सुमारास भोगाव रोड बावधन खुर्द येथे उघडकीस आली. सत्येन…