Browsing Tag

bullet stuck in the jaw was removed

Hinjawadi : गोळीबार झालेल्या तरुणावर शस्त्रक्रिया; जबड्यात अडकलेली गोळी काढली, प्रकृती स्थिर

एमपीसी न्यूज - सापडलेले पिस्टल हाताळत असताना तरुणाकडून चुकून स्वतःवरच गोळी झाडली गेली. यात तरुणाच्या जबड्यात गोळी रुतली. ही घटना सोमवारी (दि. 3) पहाटे बाणेर येथे घडली. जखमी तरुणावर हिंजवडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून मंगळवारी…