Browsing Tag

but why water for one day?

MPC News Explained : पवना धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा, तरी एकदिवसाआड पाणी का?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील पवना धरणात 98.58 टक्के म्हणजेच वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता तरी दररोज पाणीपुरवठा होईल अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. परंतु, ती फोल ठरली. धरणात मुबलक पाणीसाठा…