Browsing Tag

by pretending to be police

Nigdi News: पोलीस असल्याची बतावणी करून रोकड पळवली

एमपीसी न्यूज - पोलीस असल्याची बतावणी करून दोघांनी मिळून एका वाहनाला अडवून वाहन चालकाकडून 16 हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. ही घटना रविवारी (दि.23) दुपारी तीन वाजता त्रिवेणीनगर, निगडी येथे घडली. हरी महादेव शिंदे (वय 31, रा. भोसरी)…