Browsing Tag

cannbis plant

Chakan : मक्याच्या शेतात घेतले गांजाचे पिक; गांजाची दहा फूट उंचीची 66 झाडे जप्त

एमपीसी न्यूज - चाकणजवळील आगरवाडी येथील एका शेतकऱ्याने चक्क मक्याच्या शेतात  66 गांजाची झाडे लावून पिक घेतल्याची खळबळजनक बातमी समोर येत आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी कारवाई करत 11 लाख 50 हजार रुपये किमतीचा 23 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई…