Browsing Tag

Car tape

Wakad : एकाच दिवशी वाकड परिसरात कारच्या काचा फोडून कारटेप पळवण्याच्या घडल्या पाच घटना

एमपीसी न्यूज - कारच्या काचा फोडून कारमधून कारटेप व साउंड सिस्टीम चोरून नेण्याच्या पाच घटना वाकड परिसरात एकाच दिवशी उघडकीस आल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी एकूण 84 हजार रुपयांचा ऐवज पळवला आहे. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात…