Browsing Tag

car theft

Nigadi : चोरी करुन पळून जाण्यासाठी चोरली आलिशान कार

एमपीसी न्यूज - व्यवसायात नुकसान झाल्याने पैशांची चणचण भासू लागली. त्यामुळे भिगवण, बारामती परिसरात सोने चोरी करून पळून जायचा प्लॅन करून त्यासाठी आलिशान कार चोरली. मात्र, निगडी पोलिसांनी दोघांनाही अटक करून हा प्लॅन विस्कटून लावला.…

Lonavala: हाॅटेलच्या पार्किंगमधून कार पळविणारा जेरबंद

एमपीसी न्यूज - लोणावळा येथील पिकाडेल हाॅटेलच्या पार्किंगमधून स्विफ्ट डिझायर कार पळविणारा चोरटा शिरुर येथे नाकाबंदी दरम्यान जेरबंद झाला आहे. याप्रकरणी कारमालक जमिलउद्देन अब्दुलहसन खान (रा.वडाळा, मुंबई) यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात वाहन चोरीला…

Hinjawadi : पोलीस असल्याची बतावणी करून पळवली होंडा सिटी कार

एमपीसी न्यूज - फोनवर बोलत थांबलेल्या कार चालकाला पोलीस असल्याची बतावणी करून त्याला धमकावून दारू पाजली. त्यानंतर होंडा सिटी कार, अॅपल कंपनीचा मोबाईल आणि सोन्याचे कडे असा एकूण 5 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना रविवारी…

Pune: रस्त्यात थांबलेल्या तरुणाची कार तिघांनी जबरदस्तीने नेली चोरून

एमपीसी न्यूज- भाडे घेण्यासाठी रस्त्यात कार घेऊन थांबलेल्या तरुणाची स्वीफ्ट डिझायर कार तिघांनी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना काल रविवारी (दि.30)