Browsing Tag

case registered against eight persons

Daund Crime News : पाटस परिसरात दोन युवकांचा दगडाने ठेचून निर्घृण खून

एमपीसी न्यूज - काठ्या, तलवारीने मारहाण करून दगडाने ठेचून दोन युवकांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील पाटस परिसरातील तामखंडा येथील भानोबा मंदीरा समोर रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, आठ जणांवर…