Tathwade : पावणेचार लाखांची घरफोडी
एमपीसी न्यूज - बंद फ्लॅटचे सेफ्टी डोअर आणि दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने शयनगृहातील लाकडी कपाटातील 2 लाख 36 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने, दीड लाखांची रोकड असा 3 लाख 86 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना…