Browsing Tag

Chakan Accident Bike rider dies

Chakan : पुणे नाशिक महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे नाशिक महामार्गावर चाकण (Chakan) येथे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 29) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. समीरउद्दीन चोलोमियां अन्सारी (वय 57)…