Browsing Tag

Chakan and Nigdi

Chakan and Nigdi : चाकण आणि निगडीमध्ये तीन घरफोडी; साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण (Chakan and Nigdi) येथे घरफोडी झाली, तर निगडी येथे दोन दुकाने फोडल्याच्या घटना उघडकीस आल्या. याप्रकरणी गुरुवारी (दि. 26 मे) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हेमाकांत बाबुराव दराडे (वय 28, रा.…