Browsing Tag

chakan polce station

Chakan : गर्दी पांगवण्यासाठी गेलेल्या एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - घरासमोर येणाऱ्या लोकांना गर्दी करू नका म्हणत गर्दी पांगवणा-या एकाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 26) सकाळी चाकण येथे घडली.दिगंबर बळीराम घोगरे (वय 55, रा. आंबेडकर नगर, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात…