Browsing Tag

Chandkhed Chandanwadi

Maval : चांदखेडमधील ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप

एमपीसी न्यूज - आमदार सुनिल शेळके यांच्या ( Maval ) माध्यमातून आदिम सेवा अभियान राबवले जात आहे. याअंतर्गत चांदखेड चंदनवाडी येथील 54 ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे रविवारी (दि. 14) वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास माजी उपसरपंच मनोज…