Browsing Tag

Change in standing meeting day

Pimpri: आयुक्तांच्या व्यस्ततेमुळे स्थायी सभेचा वार बदलला; यापुढे दर मंगळवारी स्थायीची सभा

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीची सत्ता असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा दर मंगळवारी होत होती. परंतु, प्रथमच पालिकेत सत्तेत आलेल्या भाजपने सभेचा वार बदलून बुधवार केला होता. परंतु, आता सत्ताधा-यांनी बुधवारी काम…