Browsing Tag

Changes in traffic in Moshi

Moshi News : यात्रेनिमित्त मोशीत वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज  - मोशी गाव येथे यात्रेनिमित्त ( Moshi News ) रविवारी (दि. 19) भंडारा आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील हजारो भाविक येत असतात. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्ग आणि मोशी परिसरातील वाहतुकीत रविवारी (दि. 19) आणि सोमवारी…