Browsing Tag

Chhagan Chougule death

Mumbai: ‘नवरी नटली’ फेम लोककलावंत छगन चौगुले यांचे कोरोनामुळे निधन

प्रसिद्ध लोककलावंत आणि 'नवरी नटली' फेम छगन चौगुले यांचं आज निधन झाले.  त्यांना करोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यातच त्यांचे आज (गुरुवारी) निधन झाले.…