Browsing Tag

Chikhli Tower Part

Chikhali : गोडाऊन फोडून मोबाईल टॉवरचे पार्ट चोरणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - चिखली येथे एका गोडाऊनमधून (Chikhali) मोबाईल कंपनीच्या टॉवर पार्टची चोरी झाली. या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकने पकडले. त्याच्याकडून दहा लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जमीरुल्लाह हकिकुल्लाह सहा…