Browsing Tag

Chkarapani Society

Bhosari : पार्क केलेली गाडी काढायला लावली म्हणून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज - पार्क केलेल्या चारचाकीमुळे (Bhosari) अडचण झाल्याने ती काढायला सांगितली, म्हणून लोखंडी रॉडने एका तरुणाला मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्री भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथे घडली.  याप्रकरणी पोलिसांनी रामकिसन डोईफोडे (वय 42,…