Trailer launch : “चौक” चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न
एमपीसी न्यूज़- “एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार...”या संवादाची चर्चा चौकाचौकात आहे, आणि आता ‘चौक’ चित्रपटाचा खिळवून ठेवणारा ट्रेलर आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होता क्षणीच सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. (Trailer…