Browsing Tag

Christian crematorium

Pimpri: चार दफनभूमींसाठी 16 काळजीवाहक, तीन वर्षासाठी एक कोटीचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील चार दफनभूमीच्या ठिकाणी १६ काळजीवाहक पुरविण्यात येणार आहेत. शहरातील चार धार्मिक संस्थांना हे काळजीवाहक पुरविण्याचे काम देण्यात येणार आहे. त्यासाठी तीन वर्षाकरिता एक कोटी रूपये खर्च होणार आहे.…