Thergaon : स्वस्तात कार मिळवून देतो म्हणून नागरिकाची लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज - स्वस्तात कार देतो म्हणत एका (Thergaon ) नागरिकाची 11 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 12 ऑक्टोबर 2020 ते आजपर्यंत थेरगाव येथे घडली आहे.
याप्रकरणी साचिन शाहू शिखरे (वय 39 रा. थेरगाव) यांनी शुक्रवारी ( दि.8)…