Browsing Tag

city today

Pimpri Corona Update : शहरात आज 168 नवीन रुग्णांची नोंद, 159 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 168 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 159 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजमितीला शहरात 1 हजार 302 सक्रिय…