Akurdi : शिवसेनेकडून खंडोबा मंदिरात स्वच्छता मोहीम
एमपीसी न्यूज - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ( Akurdi) आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छ तीर्थ अभियान या कार्यक्रम अंतर्गत आकुर्डी येथील देवस्थान श्री खंडोबा मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…