Browsing Tag

College of Nursing

YCMH : वायसीएममध्ये हाेणार नर्सिंग महाविद्यालय

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम (YCMH )रूग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर आता रूग्णालय आवारात उभारण्यात आलेल्या 11 मजली इमारतीमधील दाेन मजल्यावर नर्सिंग महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.…