Browsing Tag

confiscated from ED

Mumbai News : संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची मालमत्ता ईडीकडून जप्त

एमपीसी न्यूज : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने मोठी कारवाई करताना शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर राऊत यांच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता…