NCP : राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी; दोन्ही गटाकडून पर्यायी…
एमपीसी न्यूज - जुलै महिन्यामध्ये (NCP) राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह पक्षातील दिग्गज नेते आणि आमदारांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये शरद पवार गट, अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले.…