Browsing Tag

cooker

Wakad : मुलाला कुकरने मारणाऱ्या आईवर गुन्हा; काळेवाडी येथील घटना

एमपीसी न्यूज - मुलाच्या बोलण्याचा राग आल्यामुळे आईन डोक्‍यात कुकर मारून मुलाला जखमी केले. ही घटना काळेवाडी येथे घडली. सविता संजय लोणारे (वय 42, रा. तापकीरनगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आईचे नाव आहे. नेहाल ऊर्फ सनी संजय लोणारे…